वसई विरार शहर मध्ये, एक हात मदतीचा हा कार्यक्रम राबवि न्यात् आला

वृत्तपत्र संपादक सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना वायरस या महाभयंकर साथीच्या रोगामुळे व सरकारने केलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत बाहेर जाऊन कोणताही रोजगार न करू शकत असलेल्या अशा गरीब कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे,अशा असंख्य कुटुंबाना एक हात मदतीचा म्हणून अन्न धान्य वाटप करण्यात आले,यावेळी वृत्तपत्र संपादक सामजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच वसई फास्ट चे संपादक  मोहन नाना पाटील सचिव भालचंद्र होलम प्रभात समाचारचे संपादक ,राजेंद्र शर्मा मजदूर की मुंबई चे संपादक ,रायन डायस मुंबई कामगार मित्र चे संपादक,खबरदार टाइम्सचे संपादक राजू लोखंडे,पालघर प्रतिसादच संपादक कैलास नवाथे जनमत निर्माण चे संपादक श्रीधर पाटील  प्रवाशी जागरण चे संपादक सुशील मिश्रा,तसेच जगधीश सुतार,गायत्री वागचौडे,इम्तियाज भाई, ,महादेव जगताप,सलीम शेख ,शिवा भाजीवाला डॉ. यादव,शताब डेरी,विशाल पवार,सनी मुने आदी.सामाजिक कार्यामध्ये प्रत्येक गोष्टीत एक पाऊल पुढे असणारे व्यक्ती उपस्थित होते.
यापुढे ही आमची संस्था अशीच कामे करत राहणार आहे, असे वृत्तपत्र संपादक सामाजिक प्रतिष्ठान च्या कार्यकरत्यानि  म्ह्टले आहे.